नुसरत भरूचाचा शरारा सूट, फोटोंनी वाढवलं तापमान

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून नुसरतची ओळख

सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट लुकने असते कायम चर्चेत

अभिनयासोबत नुसरत भरूचा आहे एक सुंदर मॉडेल

तिच्या प्रत्येक लुकची सोशल मीडियावर होत असते चर्चा

नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी शेअर करत असते हॉट फोटो

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री नुसरत भरूचाचे आहेत लाखो फॉलोअर्स 

वैष्णवी प्रकाश फोटो शेअर करत सांगितला आवडता महिना, तुम्ही म्हणाल...