Nushrratt Bharuccha चा इंडो-वेस्टर्न लुक तुम्ही करु शकता ट्राय

नुसरत भरूचा नेहमी सोशल मीडियावर तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे इंडो-वेस्टर्न लुकमधील फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री नुसरत भरूचा खूप सुंदर दिसत आहे

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फॅशनचे लाखो चाहते आहेत 

अभिनेत्रीचा हा लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत

अवनीत कौरचा काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट अंदाज, चर्चा फक्त...