नुसरत भरूचाचा शॉर्ट आणि ब्रालेस ड्रेसमध्ये हॉट जलवा

हॉट आणि बोल्डनेस क्वीन म्हणजे अभिनेत्री नुसरत भरूचा 

नुसरत भरूचा नेहमी तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते

नुकतेच अभिनेत्री लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने केस बांधले असून हलकासा मेकअप केला आहे

अभिनेत्रीच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे

सोशल मीडियावर देखील सर्वत्र अभिनेत्रीच्या फॅशनची चर्चा सुरु आहे

भाग्यश्री मोटेचा मराठमोळा लूक, सौंदर्य आणि स्माईल पाहून चाहते घायाळ