'या' गोष्टी खावून नुसरत स्वतःला ठेवतेय फिट
17 May 2024
Created By: Soneshwar Patil
बॉलिवूड अभिनेत्री हॉट क्वीन नुसरत भरुचा
सुंदर लुकने अभिनेत्री असते नेहमीच चर्चेत
जिमसोबतच अभिनेत्री डाएटचीही घेते काळजी
रोज सकाळी तुपाचे पाणी, स्ट्रॉबेरीचा रस, भिजवलेले अक्रोड खाते
यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर आढळतात
अक्रोडमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम असे पोषक घटक असतात
नेहाचा पुरस्कार सोहळ्यासाठी हॉट लुक, चाहते बघतच राहिले
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा