परिणीती चोप्रा हिचं लाल इश्क, पहा कातिलाना अदा

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे खूप चर्चेत आहेत

नुकते अभिनेत्रीने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत 

अभिनेत्री परिणीती चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते

अभिनेत्रीने लाल रंगाच्या वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत 

कॉलेज संपल्यावर बिजनेस करायचा आहे तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा