परिणीति आणि राघव चड्ढा यांच्या Love Story ची सुरुवात 'या' ठिकाणाहून

नुकताच अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह पार पडला 

यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

लवकरच परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा मुंबई ग्रैंड पार्टी देणार आहेत

परिणीति आणि राघव चड्ढा यांची London पासून Love Story सुरु झाली

चाहत्यांसाठी अभिनेत्रीने तिचे लग्नातील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोंमध्ये परिणीति आणि राघव चड्ढा खूप सुंदर दिसत आहेत 

तुम्ही देखील ओवरथिंकिंग करताय? मग हे तोटे वाचाच...!