रोमांस आणि हॉट लुकमुळे 'ही' अभिनेत्री असते कायम चर्चेत, पहा फोटो

अभिनेत्री पायस पंडित ही खतरनाक अॅक्शन आणि रोमांससाठी ओळखली जाते

सतत इन्स्टाग्रामवर अभिनेत्री तिचे हॉट फोटो शेअर करत असते

काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीच्या मैं तेरे इश्क में चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या हॉट फोटोंची चाहते खूप अतुरतेने वाट बघत असतात

बोल्ड आणि हॉट लुकने अभिनेत्री नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

या साडीमध्ये अभिनेत्री पायस पंडित ही खूपच सुंदर दिसत आहे

मलाइका अरोड़ाने Wah Taj म्हणत केले खास फोटो शेअर, पोस्ट चर्चेत