भोजपुरी क्वीन अभिनेत्री पायस पंडितचा साडीमध्ये हॉट पोज, पहा फोटो

अभिनेत्री पायस पंडित नेहमी हॉट लुकने चाहत्यांच्या चर्चेतमध्ये असते

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करत असते

नुकतेच अभिनेत्रीने निळ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये भोजपुरी अभिनेत्री पायस पंडित खूपच हॉट दिसत आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

पायस पंडितच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

आलिया भट्टची कपडे तयार करणारी कंपनी ईशा अंबानी ने केली खरेदी