अभिनेत्री पूजा बिरारीचं अस्सलं मराठी सौंदर्य, पाहा फोटो
पूजा बिरारी ही मराठी मालिकांमध्ये कामं करते
झी युवा वाहिनीवरील साजना या मालिकेत रमाची भूमिका साकरली
याच मालिकेतून अभिनेत्री महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली
या गुलाबी साडीमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे
गुलाबी साडीवर अभिनेत्रीने हिरवा ब्लाउज घातला आहे
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे
क्लिक
करा