नारळाच्या बागेत पूजा हेगडे, फोटो पाहून चाहते म्हणाले...

11January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा हेगडेचा कर्नाटकमध्ये खास लुक

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या सुंदर पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा हेगडे असते खूप सक्रीय 

नेहमी चाहत्यांना शेअर करत असते नवीन लुकमधील फोटो

पूजा हेगडेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

अप्रतिस सौंदर्य, पूजा सावंतची अदा करतेय घायाळ