अभिनेत्री पूजा हेगड़ेचा पिवळ्या साडीमध्ये कातिलाना अंदाज, पाहा फोटो
अभिनेत्री पूजा हेगड़े सोशल मीडियावर असते खूप सक्रीय
नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेअर करत असते फोटो
नुकतेच अभिनेत्रीने तिचे पिवळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत
या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे
सोशल मीडियावर पूजा हेगड़ेचे लाखो चाहते आहेत
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट्स वर्षाव केला आहे
क्लिक
करा