अप्रतिस सौंदर्य, पूजा सावंतची अदा करतेय घायाळ

10January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा मराठमोळा लुक

लाल रंगाच्या ड्रेसमधील शेअर केले खास फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय अधिकच सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

सोशल मीडियावर पूजा सावंत असते प्रचंड सक्रीय 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स

लाल साडीत भाग्यश्रीच्या गुलाबी अदा, तुम्ही पाहिले का फोटो