15 Sap 2023

क्यूट स्माईल ने घायल कर गो मला, पूजा सावंतची घायाळ अदा

पूजा सावंतने गुलाबी ड्रेसमधील फोटो केले शेअर

अभिनेत्री सोशल मीडियावर असते खूप सक्रीय 

नेहमी हटके फोटो पोस्ट करून असते चाहत्यांच्या संपर्कात

गुलाबी ड्रेसमध्ये पूजा सावंतने दिल्या सर्वात सुंदर पोज

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केला लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते

सई ताम्हणकरचे जबरदस्त बिकिनी फोटो