world smile day निमित्त पूजा सावंतने शेअर केले भन्नाट लूक

6 ऑक्टोंबर स्माईल डे म्हणून ओळखला जातो

याच निमित्ताने अभिनेत्रीने शेअर केले स्माईलमधील फोटो

अभिनेत्री पूजा सावंत असते सोशल मीडियावर सक्रीय 

वेगवेगळ्या स्माईलमधील फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

पूजा सावंतने अनेक चित्रपटांमध्ये केलं आहे काम

सोशल मीडियावर तिच्या स्माईलचे आहेत लाखो चाहते

कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतके रुपये?