पूजा सावंतचा हा लुक पाहून चाहत्यांना बसला झटका

09 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री पूजा सावंत

पूजा सावंतने आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर केलाय

तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर रंगली चर्चा

इन्स्टाग्रामवर तिने जोडीदारासोबतचे खास फोटो पोस्ट केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री पूजा सावंत खूपच सुंदर दिसतेय

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

मैंने किया तेरा इंतज़ार, ऐश्वर्या नारकरची पोस्ट चर्चेत