एकदम झक्कास, पूजा सावंतचा मराठमोळा लुक, चाहते फिदा  

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री पूजा सवांतचा साडी लुक

मोकळे केस, कपाळी चंद्रकोर आणि पूजाची घायाळ अदा 

नऊवारी साडीवर अभिनेत्रीने परिधान केला हिरवा ब्लाऊज 

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लुकची होतेय जोरदार चर्चा

पूजा सावंत अभिनायासोबत सोशल मीडियावर सक्रीय 

वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी चाहत्यांना करते घायाळ

उकळून पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?