मराठी सौंदर्यवती, प्राजक्ताच्या 'या' लुकवर जय श्रीरामचा नारा

23 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा लाल इश्क

इन्स्टाग्रामवर प्राजक्ताने शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

लाल रंगाच्या साडीवर अभिनेत्री परिधान केला लाल ब्लाउज

दागिने आणि कानातील झुमक्यांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या जय श्रीरामच्या कमेंट्स

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो होत आहेत तुफान व्हायरल

पर चाँद तुम ही हो, केरळमधील लहंग्यातील अभिनेत्री कोण?