खळी छान पडते तुझी, प्राजक्ताची घाायाळ अदा

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नवीन लुक चर्चेत 

Refresh Your Mind म्हणत शेअर केले फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्री असते खूप सक्रीय 

नेहमी सौंदर्य आणि हॉट लुक करते चाहत्यांना शेअर

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता गायकवाडचे लाखो फॉलोअर्स 

नावातच सौंदर्य, रुपाली भोसलेचा ग्लॅमरस लुक, फोटो चर्चेत