prajakata gaikwad

महाराष्ट्राची शान, 'या' अभिनेत्रीचा फेट्यामध्ये अस्सलं मराठी लूक

prajakata gaikwad 2

सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मराठमोळा लूक, चाहते फिदा

prajakata gaikwad 3

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शेअर केले फेटा लुकमधील सुंदर फोटो

prajakata gaikwad 4

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमी तिच्या सौंदर्याने चर्चेत असते

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीच्या फेटा लुकची जोरदार चर्चा आहे

दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेत्रीने हे सुंदर फोटोशूट केलं आहे

बारिश में भीगना उसने सिखाया, सोनाली कुलकर्णीचं पावसात हटके फोटोशूट