मराठी अभिनेत्रीचा राजेशाही थाट, सोशल मीडियावर फक्त फोटोंची चर्चा

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे फेट्यामधील फोटो व्हायरल 

प्राजक्ताचं सौंदर्य आणि फेटा लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ

केसरी रंगाच्या साडीवर अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे

अभिनेत्रीच्या या लुकमधील फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड असते खूप सक्रीय 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचा आहे मोठा चाहता वर्ग 

मोनालिसाचा बोल्ड अंदाज, फोटो शेअर करत म्हणाली...