अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
प्राजक्ता माळीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये प्राजक्ता माळी निळ्या रंगाची साडी घातली आहे
या साडीमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी ही खूप सुंदर दिसत आहे
प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
तिचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडीओ
prajakata mali video
prajakata mali video