निर्मात्याने कशी सौंदर्याची उधळण केलीय, प्राजक्ता माळीचा फोटो पुन्हा चर्चेत

24 February 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा सुंदर लुक

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्री असते नेहमी सक्रीय

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी दिसतेय खूप सुंदर

तिच्या या फोटोंवर होतोय कमेंट्सचा पाऊस

अभिनेत्रीने या साडीवर परिधान केला काळ्या रंगाचा ब्लाउज

काळ्या ड्रेसमध्ये परी, शॉर्ट ड्रेसमधील फोटो व्हायरल