राम मंदिर प्राणप्रतिष्ठा, प्राजक्ताचा 'त्या' व्हिडीओची जोरदार चर्चा

25 January 2024

Created By: Soneshwar Patil

22 जानेवारी रोजी अयोध्येत मोदींच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 

मात्र सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या व्हिडीओची चर्चा रंगलीय

22 जानेवारीचा सूर्योदयाचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केलाय

पाहा व्हिडीओ

सुवर्णदिन, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे असं व्हिडीओला कॅप्शन

प्राजक्ता माळीच्या या व्हिडीओने वेधलं चाहत्यांचं लक्ष 

अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर जय श्रीरामच्या कमेंट्स

सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल 

'अप्सरा आली'नंतर सोनालीच्या 'या' डान्सची चर्चा, व्हिडीओ बघाच