पत्ता पत्ता बूटा बूटा.., प्राजक्ता माळीची नवीन पोस्ट चर्चेत 

मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

जांभळ्या साडीतील अभिनेत्रीकडून फोटो शेअर 

अभिनेत्रीच्या हटके स्टाईलने चाहते घायाळ

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे लाखो चाहते 

सौंदर्य आणि लुकने अभिनेत्री चर्चेत 

या फोटोत प्राजक्ता दिसतेय अधिक सुंदर 

प्रिया बापटचा बिकिनी लुक पाहून चाहते बिथरले, पाहा फोटो