उत्तरेचा बनारसी शालू, दक्षिणेकडची ब्लाऊज स्टाईल आणि मराठी अलंकार

04 November 2023

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी

लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर 

ही बंगाली फॅशन डिझायनरची स्टाईल

अभिनेत्रीने साडीवरती परिधान केले मराठी अलंकार

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा लुक चर्चेत 

इन्स्टाग्रामवर प्राजक्ता माळी नेहमी सक्रीय

तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाईचा साडी लुक