Prajakta Mali : फुलले रे क्षण माझे, फुलले रे...

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोहनमाळमध्ये पहिला लूक

हास्यजत्रेत पहिल्यांदाच अभिनेत्रीने घातली मोहनमाळ

प्राजक्ता माळी वेगवेगळ्या अलंकारातील फोटो शेअर करत असते 

अभिनेत्री नेहमी तिच्या प्राजक्तराजचे दागिने परिधान करत असते

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत 

सौंदर्य आणि सुंदर लुकने नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

परिणीति आणि राघव चड्ढा यांच्या Love Story ची सुरुवात 'या' ठिकाणाहून