माझ्या लाख सजणा…, प्राजक्ता माळीची लगीनघाई की...
03 December 2023
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज
नाकात नथ, बांधलेले केस, गळ्यात प्राजक्तराजचे दागिने
अभिनेत्रीचा हा लुक पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या नवीन लुकची होतेय चर्चा
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने गुलाबी साडीमधील फोटो केले पोस्ट
या साडीमध्ये प्राजक्ता माळी दिसतेय खूपच सुंदर
स्वर्ग की अप्सरा, पूजाचा फोटो पाहून चाहत्यांनी विचारली ही गोष्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा