14 Sap 2023

सुंदरा मनामध्ये भरली, प्राजक्ता माळीचे गहूतोडे दागिने पाहिलेत का?

प्राजक्ता माळीने तिच्या प्राजक्तराज दागिन्याचे फोटो शेअर केले आहेत

प्राजक्ताने तारामंडळ आणि वज्रटिक एकत्र परिधान केले आहेत 

अभिनेत्रीने हास्यजत्रेच्या सेटवर पहिल्यांदाच हे दागिने घातले आहेत 

सोनेरी मणी, नथ, हातात मोती बांगडी आणि गहूतोडे घातले आहेत 

प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्य आणि अलंकारामुळे सतत चर्चेत असते

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत 

परिक्षिकेच्या चश्म्यातून, मराठी अप्सरा सोनालीचं लाल इश्क