प्राजक्ता माळी ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या चरणी
29 November 2023
Created By: Soneshwar Patil
प्राजक्ता माळीने घेतलं ओझरच्या गणपतीचं दर्शन
अभिनेत्री सतत देवदर्शनाचे फोटो शेअर करत असते
सोशल मीडियावर प्राजक्ता माळी खूप सक्रीय असते
कार्यक्रमांच्या निमित्ताने तिची देवदर्शने होत असतात
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने चर्चेत असते
सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा रंगलीय
'दबंग गर्ल'चा फ्लोरल प्रिंट आउटफिटमध्ये ग्लॅमरस अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा