प्राजक्ता माळीचा दिवाळी लुक, चाहत्यांना दिला मोठा संदेश
09 November 2023
Created By: Soneshwar Patil
मराठी सौंदर्य क्वीन अभिनेत्री प्राजक्ता माळी
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला दिवाळी लुक
केसामध्ये गजरा आणि अभिनेत्रीचा लुक ठरतोय चर्चेचा विषय
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय
फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिला संदेश
वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून दिवाळी साजरी करा
लाल ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी, फोटोंनी केलं चाहत्यांना आकर्षित
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा