29 Aug 2023

खतरनाक दिसायला लागलीय, फँड्रीमधील शालूचा भन्नाट लूक

फँड्री चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री फँड्री राजेश्वरी खरात

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर आहे प्रचंड सक्रीय 

अभिनेत्री सध्या इन्स्टाग्रामवर रोज रील्स व्हिडीओ शेअर करत आहे

राजेश्वरी खरात सध्या कुठल्याही चित्रपटात दिसली नाही 

अभिनेत्रीने निळ्या ड्रेसमधील डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे

सोशल मीडियावर राजेश्वरीच्या हॉट व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे

पहा व्हिडीओ