जय जिजाऊ, जय शिवराय... फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरीचा नवा लूक
12 January 202
4
Created By: Soneshwar Patil
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केला शेअर
अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर असते नेहमीच सक्रीय
फँड्री चित्रपटातून राजेश्वरी खरातला मिळाली अधिक प्रसिद्धी
सोशल मीडियावर देखील राजेश्वरी खरातचे आहेत लाखो चाहते
या पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव
क्यूट अदा, बबली गर्ल, शॉर्ट ड्रेसमध्ये शिवाली परबचा हॉट अंदाज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा