नजर ना लग जाये, फँड्रीमधील शालूच्या लुकवर चाहते फिदा

29 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरातचा खास लुक, फोटो व्हायरल 

फँड्री चित्रपटामधून अभिनेत्री राजेश्वरी खरातला मिळाली प्रसिद्धी 

या चित्रपटामध्ये राजेश्वरी खरातने साकारली शालूची भूमिका 

अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि हॉट लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री असते खूपच सक्रीय 

या फोटोमध्ये अभिनेत्री राजेश्वरी खरात दिसतेय खूपच सुंदर 

नेहा मलिकचं सिजलिंग लुकमध्ये हॉट फोटोशूट, फोटोंचा धुमाकूळ