05 Sap 2023

'जब्या'च्या शालूचा मराठमोळा लूक, सौंदर्य पाहून चाहते घायाळ

फँड्री चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात

अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर असते खूप सक्रीय

फँड्री चित्रपटातून अभिनेत्री घराघरांत पोहोचली आहे

या चित्रपटातील शालूची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती 

जब्या आणि शालूची ही जोडी महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली होती

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे 

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन