लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंह, लुक पाहून...

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर सक्रीय

नेहमी रुकुल तिच्या सौंदर्य आणि हटके लुकने चर्चेत 

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले नवीन लुकमधील फोटो

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

गुलाबी लहंग्यामध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर 

सोशल मीडियावर लहंग्यामधील फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा दिवाळी लुक, आता दिसतेय इतकी सुंदर