रश्मि देसाईच्या बोल्डनेस फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा, पहा व्हायरल फोटो

बॉलीवुडची प्रसिद्ध आणि हॉटनेस अभिनेत्री रश्मि देसाई 

अभिनयासोबत रश्मि देसाई ही तिच्या बोल्ड लुकने कायम चर्चेत असते

वयाच्या 37 व्या वर्षी देखील रश्मि देसाई 22 वर्षांच्या तरुणीसारखी दिसत आहे

रश्मि देसाई तिच्या हॉट लुकने नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते

सोशल मीडियावर अभिनेत्रीने नुकतेच तिचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री रश्मि देसाई ही खूपच हॉट दिसत आहे

चार चौघात, मानसी नाईकच्या नवीन गाण्याचा धुमाकूळ, पोस्टर चर्चेत