नॅशनल क्रश, रश्मिका मंदानाचा मकर संक्रांती लुक, मराठी शुभेच्छा चर्चेत

16 January 2024

Created By: Soneshwar Patil

साउथ अभिनेत्री लाखो दिलको धडकन रश्मिका मंदाना

अभिनेत्रीने साडीमधील फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा 

रश्मिका मंदानाच्या साडी लुक आणि सौंदर्यावरून तुमची नजर हटणार नाही 

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव 

अभिनेत्रीने अॅनिमल चित्रपटातून मिळवली खूप प्रसिद्धी 

रश्मिका मंदानाचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स 

सिद्धार्थसोबत कियारा झाली रोमांटिक, लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल