थंडीच्या दिवसांमध्ये मराठी अभिनेत्रीचा मोनोकिनीमध्ये हॉट लुक

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायको फेम मराठी अभिनेत्री रसिका सुनील

बिकिनी आणि हॉट फोटोंनी रसिका सुनील असते चर्चेत 

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रीय 

नेहमी हटके लुकमधील फोटो चाहत्यांना करत असते शेअर 

समुद्रकिनारी रसिका मस्त सुट्टीचा आनंद लुटताना दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त हटके कमेंट्स केल्या आहेत

Video: प्रार्थना बेहेरेचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल, चर्चांना उधाण