आर्ची मला तू लय आवडते.., रिंकू राजगुरुचा फोटो चर्चेत

16 January 2024

Created By: Soneshwar Patil

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरु 

वयाच्या 16 व्या वर्षी रिंकूने केली अभिनयाला सुरुवात 

सोशल मीडियावर रिंकू राजगुरु असते सतत सक्रीय 

नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांना शेअर केलेत खास फोटो

सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारली आर्चीची भूमिका

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स

 बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा...