ये पल भी जाने वाला है, रिंकू राजगुरुच्या नवीन पोस्टने खळबळ

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुने शेअर केला ग्लॅमरस लूक

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या लुकने घातला धुमाकूळ 

सैराटमध्ये रिंकू राजगुरुने साकारली आर्चीची भूमिका

अभिनेत्री रिंकू राजगुरुला सैराटमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे

याच चित्रपटातून अभिनेत्री घराघरांमध्ये पोहोचली आहे

लाखो दिलोकी धडकन, अभिनेत्री हृता दुर्गुळेची घायाळ करणारा लूक