रितिका श्रोत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले...

अभिनेत्री रितिका श्रोत्री ही सध्या समुद्रकिनारी सुट्टीचा आनंद घेत आहे

सध्या तिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत 

शॉर्ट ड्रेसमध्ये तिने समुद्रकिनारी एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत 

रितिका श्रोत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री रितिका श्रोत्री ही खूप सुंदर दिसत आहे 

पहा व्हिडीओ