लवकरच रुबीना होणार आई, बॉडीसूटमधील शेअर केला बेबी बंप

रुबीना दिलैकने काळ्या बॉडीसूट ड्रेसमधील शेअर केला बेबी बंप

प्रेग्नेंसीमध्ये देखील रुबीना दिलैक खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

अभिनेत्रीने तिचे वेगवेगळ्या ड्रेसमधील बेबी बंपचे फोटो पोस्ट केलेत

वयाच्या 34 व्या वर्षी टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक होणार आई

या फोटोमध्ये रुबीना आणि अभिनव खूप सुंदर दिसत आहेत 

अभिनेत्रीला बिग बॉसमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे

Green Tea Benefits: ग्रीन टी पिण्याचे जबरदस्त फायदे