फेस्टिवलसाठी या अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री सौंदर्य क्वीन रुचिरा जाधवचा घायाळ करणारा लुक

गुलाबी ड्रेसमध्ये रुचिराने दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

सोशल मीडियावर अभिनेत्री सतत सौंदर्याने असते चर्चेत

या गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय एकदम झक्कास

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव 

इन्स्टाग्रामवर रुचिरा जाधवचे आहेत लाखो चाहते 

वैष्णवी प्रकाशचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लुक, चाहते घायाळ