रूपालीचा सतावणारा मराठमोळा अंदाज
आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले
रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
आताही तिच्या लूकने सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे
लहेंग्यात खास फोटोशूट केलं आहे. जे सर्वांना आवडत आहे
रूपालीने जांभळ्या रंगाचा भरजरी लहेंगा घातला आहे
तिने हलका मेकअप करत केसांची वेणी स्टाइल केली आहे. कानातले मोठे एउर रिंग घातल्या आहेत