नजर ना लगे आपको, सई ताम्हणकरच्या बोल्ड लुकवर...

2 February 2024 

Created By: Soneshwar Patil

मराठी बोल्ड क्वीन अभिनेत्री सई ताम्हणकर

गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केलं हॉट फोटोशूट

सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव 

सोशल मीडियावर सई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग 

भोजपुरीमधील दबंग क्वीन, मोनालिसाच्या हॉट लुकने वेधलं लक्ष