अभिनेत्री साक्षी मलिक ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
सध्या साक्षी मलिकने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत
साक्षी मलिकने तिचे लंहग्यामधील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्री साक्षी मलिक ही खूप सुंदर दिसत आहे
साक्षी मलिकच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सोशल मीडियावर साक्षी मलिकचा खूप मोठा चाहता वर्ग आहे
पहा व्हिडीओ