साक्षी मलिकचा हा लूक पाहून चाहते झाले थक्क, म्हणाले काय...

अभिनेत्री फिगर क्वीन साक्षी मलिकचा Monday Mood 

साक्षीने निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो केले शेअर

अभिनेत्रीच्या या हॉट लुकने केलं चाहत्यांना घायाळ 

फिटनेस आणि फिगरमुळे अभिनेत्री सोशल मीडियावर आहे खूप चर्चेत 

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी साक्षी शेअर करत असते हटके फोटो

अभिनेत्री नेहमी इन्स्टाग्रामवर बिकिनीमधील फोटो पोस्ट करत असते

'जब्या'च्या शालूचा मराठमोळा लूक, सौंदर्य पाहून चाहते घायाळ