संस्कृती बालगुडेच्या लहग्यांतील मनमोहक अदा

संस्कृती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

संस्कृती बालगुडे तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते

आताही तिने तिचे लेटेस्टे फोटो पोस्ट करत चाहत्यांना हलकासा धक्का दिला आहे

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर भयानक चर्चा होत आहे

या फोटोत ती गोल्डन कलरच्या लहग्यांत दिसत आहे

तिने सुंदर मेकअप करत केस खुले सोडले आहेत. गळ्यात आणि बोटात ग्रीन स्टोन ज्वेलरी घातली आहे. 

तिच्या गालावर पडणारी खळी भलतीच खुलून दिसत आहे

तिच्या मोहक अंदाजाने तिच्यावर सगळे फिदा झाले आहेत