सारा खानने दिल्या भावासोबत हटके पोज, लूक पाहून चाहते घायाळ

नुकतेच साराने तिच्या इन्स्टाग्रामवर इब्राहिम खानसोबतचे फोटो पोस्ट केलेत 

या फोटोमध्ये सारा तिच्या भावासोबत मस्ती करताना दिसत आहे

इब्राहिमला ती चिडवत आहे अस या फोटोमध्ये वाटत आहे

सोशल मीडियावर साराचे फोटो खूप व्हायरल होत आहेत

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे

या फोटोमध्ये बहिण भावाचं गोड नात बघायला मिळत आहे

रोमांस आणि हॉट लुकमुळे 'ही' अभिनेत्री असते कायम चर्चेत, पहा फोटो