समुद्रकिनारी अनीता भाभी, बिकिनी लुकने वाढवलं...

06 December 2023

Created By: Soneshwar Patil

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडनचा गुलाबी बिकिनी अंदाज

भाभी जी घर पर हैं मालिकेत साकारली भाभीची भूमिका

सध्या सोशल मीडियावर तिचे बिकिनीमधील फोटो व्हायरल झालेत

या गुलाबी बिकिनीमध्ये सौम्या टंडन खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सौम्या टंडनचे आहेत लाखो फॉलोअर्स 

बस यही एक सपना है, साडी-ब्लाउजमध्ये सपना